आपल्या लोकशाही देशामध्ये जनतेने निवडून दिलेले सरकार कारभार करत असताना.भारतीय राज्यघटनेच्या भाग -४, ३८,(१)व(२)मधील निदेशक तत्वांना अनुसरून केंद्रशासन व राज्यशासन लोकशाहीच्या विविध योजनाद्रारे सर्वतोपरी प्रयत्नशील असते तरी देखील जाणीव जागृतीच्या अभावी व दूरस्थ नियंत्रणामुळे शासकीय यंत्रणा व योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर पोकळी तयार होवून सदरच्या योजना या योग्य मार्गाने अंतिम लाभार्थ्यापर्यंत पोहचू शकत नाही.अर्थातच सदर कामी व्यक्तिगत लाभार्थीलाआपल्यालामिळू शकणाऱ्या योजनाची तांत्रिक सहाय्याची गरज असते,त्यायोगे ज्या व्यक्ती,संस्था आस्थापना या प्रकारचे साहाय्य घेवू इच्छितात त्यांना माफक सेवा शुल्कामध्ये तज्ञामार्फत तांत्रिक सेवा देण्यासाठी विविध शेत्रातील तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली ” एच अॅग्रो सोलुशन्स प्रा.ली कंपनी ” या कंपनीने शेतकरी योजना कार्ड अशी योजना चालु केलेली आहे .या कार्यात विविध क्षेत्रानुसार सुलभता यावी यास्तव गावपातळीवर गावप्रतिनिधी /तालुकास्तर / जिल्हास्तर/ विभागस्तर/राज्यस्तरीय सक्षमयंत्रणा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.कारण ;

प्रत्येक गावात प्रभागात असंख्य पात्र,सक्षम तत्पर व्यक्ती ,राज्य व केंद्र सरकारच्या विविध लाभाच्या योजनाचा लाभ मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.तसेच राज्य व केंद्र सरकारचे जातीनुसार आर्थिक साहाय्य करणारे वेगवेगळे महामंडळे आहेत.ज्या सर्व सोयीनी युक्त मुलभूत पायाभूत सुविधा,कुशल मानुस्यबळअसून देखील सदर योजनाची सविस्थर माहिती ,पात्रतेचे निकष वप्रस्ताव बनवण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तांत्रिक साह्यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा आदीच्या अभावी सदरचेलाभार्थी पात्रअसून देखील सदर योजनाचा लाभ घेऊ शकत नाहीत.हि पोकळी भरून काढण्यासाठी इच्छुक अर्जदार लाभार्थ्यांना तज्ञाच्या सहाय्याने तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी ” एच अॅग्रो सोलुशन्स प्रा.ली कंपनी ”सज्ज आहे.

अर्जदार व्यक्तीस त्याला मिळू शकणाऱ्यायोजनेबाबतची सविस्तर माहिती,योजनेचा लाभ, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज मिळण्यासाठीचे वसादर करावयाचे ठिकाण, सक्षम अधिकारी तसेच अर्ज दाखल केल्यापासून लाभ मिळण्यासाठीचा कालावधी याबाबद सविस्तर माहिती व तंत्रशुद्ध प्रस्ताव बनविण्यासाठी तज्ञमनुष्य बळ हे अर्जदार व्यक्ती नसते.त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना या योजनाचा लाभ घेण्यात तांत्रिक अडचण येते. मध्यस्थी दलाल आर्थिक आडवणुक करतात परिणामी विविध लोक कल्याणकारी योजनाच्या लाभास लाभार्थी व्यक्ती पात्र असून देखील त्या योजनाचा लाभ घेताना असंख्य अडचणींना तोंड दयावे लागते, त्यामुळे “एकाच छताखाली वैयक्तिक व्यक्ती व परीवारासाठी त्याीला मिळु शकणा-या सर्व शासकीय योजनांची माहिती व तांत्रिक मदत देण्यािसाठी ” एच अॅग्रो सोलुशन्स प्रा.ली कंपनीने ही शेतक-यांची गरज ओळखुन शेतकरी योजना कार्ड नावाचे कंपनी मार्फत योजना चालु केलीआहे.

शेतकरी सभासदांना मिळणारे फायदे

  • शेतकर-याला मिळु शकणा-या सर्व शासकीय योजनाची माहिती व तांत्रीक मदत .
  • सभासद शेतक-याला शासकीय योजनाचे फॉर्म पुरवीणे .
  • योजनासाठी प्रस्तामव तयार करुण देणे .
  • पात्र योजनासाठीच्याा सर्व आवश्यपक कागदपत्रची माहिती पुरवीणे .

शेतकरी योजना कार्ड : सेवा मूल्य : Rs. 750/-
आपल्याला मिळू शकणाऱ्या शासकीय योजनाची माहिती संकलित करुण योजनाचा लाभ कसा घ्यायचा तसेच योजना मंजूरी पर्यंत कंपनी चे सहाकार्य व तांत्रिक मार्गदर्शन