विविध पिके आपणास जरी व्यावसायिक दृष्टीकोनातून नफा मिळवून देण्याबाबद जरी खुणावत असली तरी आपलेल्या त्या बाबदव्यावसायिक माहिती व योग्य मार्गदर्शन नसते किंवाआपणास सखोल मार्गदर्शन करणारी कोणतीही व्यावसाईक फर्म नाही. आपल्या पारंपारिक मशागत पद्धती कशा प्रकारे आहेत . आपल्या शेतातील सिंचन पद्धती कशी आहे.शेती रासायनिक आहे कि सेंद्रिय. तसेच कोणत्या पिकासाठीचा बाजारभाव कसा राहील अशा विविध बाजूवरआपली नफा अवलंबून असते. पारंपारिक पद्धती बदलून आता आपलेल्या हायटेक शेतीच्या वा संगणकीय शेती संचलन पद्धतीच्या जमान्यात वावरत आहेत.

शेतकरी बांधवानोआधुनिक शेती करण्याची सुरवात हीच हरित क्रांतीची सुरवात आहे. आपण येथून नवंशेतीचंरूप बघायला सुरवात केली. कि एकदम आडन्यासारखे पण उडी मारून द्राश न मिळालेला कोल्हा सारखंते मिळवण्याचा हट्टाहास करत राहिला. कायते म्हणजे ,,,,,,,,नॉलेज

एच अॅग्रो सोलुशन्स कंपनी तुम्हाच्या हातात सर्व शेतीचं नॉलेज घेऊन येतोत. शेतकरी नॉलेज मिळवण्याच्या कामात कायम शोधात होते. ज्यांना मिळाले त्यांनी शेतीत काही करून दाखवाले. कारण तसंच आहे शेतकरी बांधवानो कारण ज्यावेळी शेती आपलं रूप पालटत होतीत्यावेळी नवे रसायने शोधली जात होती,नवे तंत्रज्ञान शोधली जात होते.त्याच वेळी घ्या शेतीचं नव ज्ञान हि निर्माण होत होत. पण ते शेतकऱ्यापर्यत पोहचलं विविध उत्पादनाच्या स्वरुपात. कारण ते त्यासाठी निर्माण झालं होत.

आम्हीआता हे आवघड काम हाती घेतलं आहे.आपल्या पिकात मदत होईल असं नॉलेज त्याला बदलत्या काळानुसार व बदलत्या वेळेनुसार त्याच्या पर्यंत पोहचवत राहायचं एखाद्या adviser सारखे होय आम्ही प्रयत्न करतोय शेतीतलं पहिल्यांदा advisory app देण्याचा